सर्वाधिक मतदान कोल्हापूर लोकसभेत; नवीन मतदानाचा फायदा कोणाला?

कोल्हापुरात आज सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये