चंदगड विधानसभेतून शिवाजी पाटील तुतारी हातात घेणार ?

नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड विधानसभेतून शिवाजी पाटील यांची अप्रत्यक्षपणे उमेदवारी