इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही – प्रकाश आंबेडकर

गेल्या काही महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास उत्सूक आहे. वंचितच्या मविआमधील सहभागाबद्दल अद्याप कोणतीही गोष्ट निश्चित झालेली नाही. ठाकरे गट आणि शरद पवार गटाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काँग्रेसवर नाराज असल्याचे दिसले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. इंडिया आघाडी आता … Continue reading इंडिया आघाडी आता शिल्लक राहिलेली नाही – प्रकाश आंबेडकर