महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

- Advertisement -

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) १० सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर- तांत्रिक सहायक) (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २४ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नियंत्रक व सह सचिव यांच्यावतीने करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles