पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे | PSI physical test

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे.

ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!

सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. असे लोकसेवा आयोगामार्फत सांगण्यात आले आहे. The physical test program for Police Sub-Inspector cadre has been postponed

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com