पुण्यात चालू असलेल्या mpsc च्या आंदोलनाला युवसेनेचा पाठिंबा

- Advertisement -

आज पुन्हा ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी बालगंधर्व चौकात आंदोलनास सुरवात झाली आहे . त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अतुल लोंढे या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यानीही आंदोलनाला भेट दिली आहे.

mpsc pune | पुण्यामध्ये mpsc विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन;

mpsc protest | या विद्यार्थ्याने घेतला आमरण उपोषणाचा निर्णय…

राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा ही मागणी घेऊन राज्यभरातील विद्यार्थी पुण्यातील झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता , पुणे येथे आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून पुण्यामध्ये व राज्यातील विविध भागात सुरु असलेल्या ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे ह्यांच्या आदेशाने युवासेना पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. असे ट्वीट करून युवसेनेने माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles