कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालय यांच्यावतीने रक्तदान शिबीरात 668 बाटल्यांचे संकलन

कै.भालचंद्र चिकोडे ग्रंथालय यांच्यावतीने काल दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले