IIT बॉम्बे (IIT Bombay) अँड्रॉइड अॅप डेव्हलपमेंटवर मोफत ऑनलाईन ट्यूटोरियल (Free Online Tutorials) उपलब्ध करुन देणार आहे. आयआयटी मुंबई (IIT Bombay) मदत करणार.
अशी करा स्वयंम पोर्टलवर कोर्ससाठी नोंदणी
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट onlinecourses.swayam2.ac.in वर भेट द्या. किंवा येथे क्लिक करा.
- वेबसाइटवरील होम पेजवर दिलेल्या register for various online courses या लिंक वर क्लिक करा
- “sign in / register” लिंक वर क्लिक करा.
- Facebook, Google, Microsoft याद्वारे किंवा SWAYAM account द्वारे लॉगीन करा.
- यानंतर तुम्ही या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करु शकता.
IIT बॉम्बे (IIT Bombay) ने प्रोग्रामिंग भाषा कोटलिनचा वापर करुन अँड्रॉइड अॅप डेव्हलपमेंट वर एक ऑनलाईन कोर्स सुरु करणार आहे. यामध्ये जेटब्रेनद्वारे बनवलेले जावा आणि वर्चुअल मशीनवर चालणारे अँड्रॉइड अॅप बनवणं शिकवलं जाणार आहे. सध्याच्या काळात कोटलिन ही लोकप्रिय ओपन-सोर्स प्रोग्रामिंग भाषा बनली आहे.(Android app development course to start on SWAYAM portal – Union Education Minister announces)
- सकल हिंदू समाजाच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार
- Top Ullu Web Series to Watch Online | Stream Now on Ullu App
- Thyroid Trouble: 5 Common Mistakes Patients Make and How to Avoid Them for Better Health
- JEE Main Result 2025 Live: Final Answer Key & Scorecard to Be Released at jeemain.nta.nic.in
- Akshay Kumar Thanks PM Narendra Modi for Honouring C Sankaran Nair Legacy
इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) फ्री ऑनलाइन कोर्ससाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम घेऊन आलेय. IIT बॉम्बे अँड्रॉइड अॅप डेव्हलपमेंटवर मोफत ऑनलाईन ट्यूटोरियल उपलब्ध करुन देणार आहे. इच्छुक उमेदवार अॅप डेव्हलमेंट कोर्ससाठी स्वयम SWAYAM पोर्टल वर रजिस्ट्रेशन करु शकतात. ही माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhriyal Nishank) यांनी ट्वीट करुन दिली आहे. (Android app development course to start on SWAYAM portal – Union Education Minister announces)