Udayanraje-Sambhajiraje meet | दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही -संभाजीराजे
दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली

दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांच्यातील बैठक अखेर