Mahadbt Scholarship मधून विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती : येथे अर्ज करा.
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी- मराठा विद्यार्थी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे याच्यावतीने देशभरातील नामांकित संस्थेत उच्च शिक्षण घेतील. Mahadbt Scholarship
talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती
shivaji university |परीक्षा-आंदोलन हे समीकरण कधी बदलणार?
शिष्यवृती कोणाला मिळणार ?
- पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण घरगुती शिष्यवृती या योजनेअंतर्गत शिष्यवृती साठी पात्र असणारा उमेदवार हा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी- मराठा जातीचा असावा.
- पदवी, पदव्युत्तर पदवी अथवा पदविका या शिक्षणासाठी कोणतीही राज्य अथवा केंद्र सरकारची शिष्यवृती घेतलेली नसावी.
- वरील अभ्यासक्रमास विद्यार्थी पूर्णवेळ नोंदणी असावी. तसेच ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे वय पदवीसाठी कमाल वय २५ तर पदव्युत्तर पदवी/पदविका साठी कमाल वय ३० असावे.
- तसेच विद्यार्थी व पालक यांचे एकत्रित उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी असावे. Mahadbt Scholarship
शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख :
३० डिसेंबर २०२२
प्रत्यक्षं अर्जाची हार्ड कॉफी सारथी संस्थेला पाठविण्याची शेवटची तारीख : ०६-०१-२०२२
अधिक महितीसाठी : डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23
- IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE
- विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा
- चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…|rural development plan
- PMMVY | प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
- मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र