Thursday, November 21, 2024

Mahresult.nic.in | ९३.८३ टक्के विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ६१ हजार ७०८ नं कमी झाली आहे. ssc result 2022 maharashtra board | Mahresult.nic.in

१० वी च्या निकालात मुलींनीच मारली बाजी |Maharashtra SSC Result 2023

SSC Result 2023 : निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा Mahresult.nic.in

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Mahresult.nic.in | SSC Result live

विभागवार निकाल | ssc result 2022 maharashtra board

कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

निकाल पाहण्यासाठीच्या लिंक :

१. mahresult.nic.in
२. https://ssc.mahresults.org.in
३. http://sscresult.mkcl.org

Maharashtra 10th Class Result via SMS

  • Check the Maharashtra 10th Class Result 2022 by SMS using the following instructions.
  • Send the message in the format mentioned below to check your marks by SMS.
  • Type “MH10<Space>Roll Number and Send it to 57766.
  • Check the Inbox in which message will come with your marks mentioned in it.
  • This option is very helpful because the website is down due to heavy traffic.

Maharashtra SSC Result Direct Link

Once released, students can check and download their Maharashtra Board Class 10th Results on the official websites – mahahsscboard.in and mahresult.nic.in. The DIRECT LINK for Maharashtra SSC Result 2022  (To Be Activated At 1 pm)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles