एमपीएससीने अभ्यासक्रम आणि परिक्षा पद्धत बदलल्याच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत केलं खरं मात्र, हा निर्णय २०२३ नाही तर २०२५ पासून लागू करावा अशी भूमिका मांडली आहे. mpsc full form
मोफत 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कारण जुन्या मुलाखती रखडलेल्या आहेत तर राज्यसेवा mpsc 2022 मुख्य परीक्षा झालेली नाही. त्यांच्या मुलाखती होण्यासाठी एप्रिल मे महिना यायचा. मग त्यांनी अभ्यास कधी आणि कसा करायचा? परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर सध्याचा अभ्यासक्रमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळणार आहेत. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयार करायचे आहे ते 2025 साठी तयारी करतील, परंतु नवीन पॅटर्न लागू करण्याचे घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. mpsc full form
मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात देखील विद्यार्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षादेखील लांबणीवर गेल्या होत्या या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतप्त होतेच त्यात आता नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. 13 जानेवारीला पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणारा आहे. नवीन पॅटर्न 2025 मध्ये लागू केला तर, जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील. पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
mpsc आयोगाला एवढी घाई का? परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी केल्या शंका उपस्थित | mpsc syllabus
talathi bharti 2022 | तलाठी परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या
– २ मे २०२२ला दळवी समितीने आपला अहवाल आयोगाला सादर केला.
– २४ जून २०२२ला अभ्यासक्रमात नवीन बदल करण्याचा निर्णय जाहीर झाला.
– २० जुलै २०२२ला इंग्रजी भाषेत तर १७ ऑक्टोबर २०२२ला मराठी भाषेतील अभ्यासक्रम सादर करण्यात आला.
– नवीन अभ्याक्रमनुसार पहिली परीक्षा ३ जून २०२३ला, तर मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर २०२३ ला होणार आहे.
विद्यार्थ्यांनी आंदोलने केली त्यांचं सरकारने ऐकलं नाही. विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांचही सरकार ऐकतं नसल्याने या सरकारवर विद्यार्थी नाराज आहेत. नव्या पॅटर्नला विद्यार्थ्यांचाा नकार नाही मात्र अभ्यासाच्या तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. mpsc full form