सरकारच्या दिरंगाईमुळे जॉइनिग मिळत नसल्याने नैराशेतून विद्यार्थ्याची आत्महत्या
गेली काही महिने विविध कारणांमुळे सरकारी नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये एकसूत्रता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान