कोल्हापूर जिल्ह्यातील विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार –मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खंडपीठासाठी लवकरच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना भेटणार पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी प्राधान्य तीर्थक्षेत्र पर्यटन परिक्रमासाठी सकारात्मक निर्णय