Pandharpur | नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले- आ. अमोल मिटकरी

- Advertisement -

Pandharpur Election| भाजपाच्या समाधान आवताडे ( samadhan autade, bjp) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके ( bhagirath bhalke, ncp) यांचा ३७३३ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पार पडली.

अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला- गोपीचंद पडळकर

Breaking news | येणारा धोका समजा; नितेश राणेंचा MVA च्या आमदारांना संदेश

ट्विट करत मिटकरी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले.” ( MLA Amol Mitkari )

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles