🔸योजनेचे नाव:- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana)
🔸 विभाग :- महिला आणि बालविकास मंत्रालय ,आरोग्य विभाग
🔸लाभार्थी:- दारिद्र्य रेषेखालील/ दारिद्र्य रेषेवरील या सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना देय असणार आहे.
⏺️ सदर योजना ही एकवेळ आर्थिक लाभाची असून पहिल्या जीवित अपत्यापूर्तीच मर्यादित आहे. सदर लाभ एकदाच घेता येईल.
⏺️ नैसर्गिक गर्भपात झालेस किंवा मृत बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ एकदाच मर्यादित राहील .
⏺️ या योजनेत दारिद्र्य रषेखालील/ दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांना समावेश असला तरी वेतनासह मातृत्व रजा मिळाल्यास अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली
Rakhi Savant| राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी अटकेत
Shivaji University Convocation|या दिवशी होणार ५९ वा वार्षिक दीक्षांत समारंभ
🔸 आवश्यक कागदपत्रे:-
१) लाभार्थी महिलेचे व तिच्या पतीच्या आधार कार्डची छायांकित प्रत .
२) लाभार्थी महिलेच्या नावाचे वैयक्तिक आधार सलग्न बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
३) गरोदरपणातील शेवटच्या मासिक पाळीपासून १५० दिवसांचे आत शासकीय आरोग्य संस्थेत गरोदरपणाची नोंद केल्याबाबतची झेरॉक्स प्रत.
४) शासकीय आरोग्य संस्थेत किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास नोंदीच्या पानाची झेरॉक्स अथवा खाजगी दवाखान्यात किमान एकदा प्रसुतीपुर्व तपासणी केल्याचे केस पेपरची झेरॉक्स प्रत.
५) शासकीय अथवा खाजगी आरोग्य संस्थेत प्राथमिक लसीकरण पूर्ण केलेबाबतचा लसीकरण कार्ड ची झेरॉक्स व बाळाचा जन्मंनोंदणी दाखला.
🔸 Pradhan Mantri Matru Vandana या योजनेमध्ये कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत रू.५००० /- एवढी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात ३ टप्प्यात जमा केली जाते.
- How to Watch Free Ullu Web Series Online on Ullu App
- Nora Fatehi: Dancing Her Way to Stardom
- आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७अर्ज प्राप्त
- Upcoming Ullu Web Series 2023: You can’t miss it!
- Malaika Arora: Mesmerizing Latest Photoshoots