talathi exam स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. आता आगामी होणारी तलाठीच्या परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा होणार असल्याची चर्चा होत आहे. यासाठी आज #परीक्षाकेंद्रफक्तटीसीएस आणि #पेपरफुटीवरकडककायदा अशी मागणी केली आहे. talathi bharti – तलाठी भरती
आज हजारो विद्यार्थ्यानी यामध्ये सहभाग घेतला. गेली अनेक वर्ष वारंवार पेपेर फोडून विद्यार्थी अधिकारी बनत आहेत. महापरिक्षा पोर्टल पासून ते अगदी अलीकडे मुंबई पोलिसभरती पर्यन्त सर्व घोटाळे पुरावे देवून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सिद्ध केले आहेत. आता यासाठीच एक कायदा करण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे. Talathi Bharti
talathi bharti – तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट
आज स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रात नोकर भरतीचे पेपर वारंवार फुटत आहे,करोडोंचा घोटाळा सुरू आहे. TCS/IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये खासगी परीक्षा केंद्र मॅनेज केली जात आहे. यासाठी आज ट्विटर वॉर आयोजित केला होता. talathi exam
….अन्यथा तलाठीभरती परीक्षा रद्द करण्यास लावणार | talathi bharti
- Talathi bharti | स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे तलाठी भरती निकालाची होळी
- स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने थेट तलाठी पेपर फुटल्याचा पुरावाच दिला | talathi bharti
- talathi bharti | तलाठी भरती घोटाळ्याबाबत सरकारनं दिलं स्पष्टीकरण
- talathi bharti – तलाठी भरती परीक्षा पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात; उबाठा गट आक्रमक
- स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष | talathi bharti – तलाठी भरती
- talathi exam;तलाठी परीक्षा फक्त TCS ION सेंटरवर घ्या -समितीची मागणी
Maharashtra Talathi Syllabus 2023: Important Points
- Talathi Bharti Exam or Talathi Recruitment Exam 2023 will be conducted by TCS through online mode.
- The Talathi Recruitment Exam 2023 will consist of 100 questions for 200 marks.
- There is no negative marking for wrong answers.
- The candidates will be given 2 hours to complete their paper.
- For Marathi subject, the difficulty level is Higher Secondary School Examination.
- For other subjects, the difficulty level is degree
talathi bharti – तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट
Maharashtra Talathi Exam Syllabus 2023
1) मराठी :
- मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द)
- म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह
- प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
2) इंग्रजी :
- Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
- Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
- Fill in the blanks in the sentence
- Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
3) सामान्य ज्ञान :
- इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005
- माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4) बौद्धिक चाचणी :
i) अंकगणित :
- अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
- काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
- सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन
- मापनाची परिणामी
ii) बुद्धिमत्ता :
- अंकमालिका, अक्षर मलिका
- वेगळा शब्द व अंक ओळखणे
- समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.