Monday, May 13, 2024

talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती

- Advertisement -

तलाठी भरती 2022 रिक्त असलेली पदांसाठी शासन निर्णय (GR) आला आहे. याच्यात सर्व राज्यातील जिल्ह्यातील रिक्त असलेली तलाठी एकुण पदे देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे येत्या एप्रिल महिन्यात लिपीक-टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या रिक्त असलेली आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणीपत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभांगाना दिले आहेत. त्यामुळे लिपीक-टंकलेखक पदांची सर्वात मोठी भरती एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे talathi bharti 2022

मोफत 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती घेण्यासाठी येथे क्लिक करा.

talathi bharti 2022 | तलाठी परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या

mpsc syllabus | 2025 पासून नवीन पॅटर्न लागू करा अन्यथा …

शासन निर्णय :-

अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उप समितीने दि.२८.१.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दि. २९.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूली मंडळ कार्यालयांसाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. talathi bharti 2022

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

shivaji university |परीक्षा-आंदोलन हे समीकरण कधी बदलणार?

maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार

Talathi Bharti Document List-तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी

एमपीएससीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून प्रस्तावित असून, त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परिपूर्ण मागणीपत्र सादर करावे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे

2023 मध्ये तुम्हाला Upskill करण्यासाठी Google चे 10 Free Online Courses

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३. | talathi bharti 2022
⇒ पदाचे नाव: तलाठी.

⇒ रिक्त पदे: 3628 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

⇒ शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर आणि हिंदी म्हत्वाचे ज्ञान प्रमाण आवश्यक आहे.

⇒ वय: खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे, मागास प्रवर्ग: १८ ते ४३ वर्षे.

⇒ वेतन: रु, ५,२००/- ते रु. 20,200/-.

⇒ अर्जाची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹५००/-, मागासवर्गीय: ₹३५०/-.

⇒ अर्जाची अंतिम तारीख: प्रवेश होईल.

लिपीक-टंकलेखक पदासाठी खासगी एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार झाल्याचे आढळले. त्यानंतर स्पर्धा परीक्षार्थीनी संबंधित भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फतच घेण्याची मागणी केली होती. आता ही भरतीप्रक्रिया एमपीएससीमार्फतच घेण्यात येणार असल्यामुळे ती पारदर्शी होईल, असा विश्वास स्पर्धा परीक्षार्थीनी व्यक्त केला आहे.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles