Tuesday, November 12, 2024

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

- Advertisement -

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदवर urfi javed निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, ‘व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवला आहे. चार भिंतींच्या आत तुम्ही उघडे-नागडे नाचा, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकणी अशा पद्धतीनं कोणी वागले तर तुम्हाला त्याचा प्रसाद मिळेल. मी पुन्हा एकदा सांगितले, पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मी केली आहे. ज्या दिवशी मला ती सापडेल. तेव्हा पहिल्यांदा तिचं थोबाड रंगवेन आणि नंतर मी तुम्हाला ट्वीट करुन सांगेल की, मी काय केलं. हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही.’ 

मोफत 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती घेण्यासाठी येथे क्लिक करा.

उर्फी जावेद urfi javed आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष वाढत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिचं थोबाड रंगवण्याची भाषा केलीय. तर उर्फीने देखील चित्रा वाघ यांना ट्विटवर प्रत्युत्तर दिलंय. असं असताना चित्रा वाघ यांनी उर्फीला दिलेल्या इशाऱ्यावरुन उर्फीच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे तिला तिच्या सुरक्षेबाबत तक्रारी आल्यास त्या तक्रारीची राज्य महिला आयोग दखल घेईल, असं विधान रुपाली चाकणकर यांनी केलंय.

maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार

Shivaji University Phd|अभाविप कडून छगन भुजबळांच्या जाहीर निषेध

shivaji university |परीक्षा-आंदोलन हे समीकरण कधी बदलणार?

‘उर्फी जावेदवर urfi javed तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. एक ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. मुंबई पोलीस आयुक्तांची तसेच सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.’

कोण आहे उर्फी जावेद | who is urfi javed

ही एक प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2021 मध्ये बिग बॉस ओटीटी सीझन 1 मध्ये भाग घेतला होता.

Is Urfi Javed married?

Urfi is not married yet. She was in a relationship earlier. Earlier she used to live in Lucknow along with her father

Urfi Javed Family

Sameer Aslam is her brother’s name. She has two sisters named Asfi Javed and Dolly Javed, with whom she chose to live independently in New Delhi in her younger years after leaving her home and family. Her father’s name is not yet revealed.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles