सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेल आहे.
गेले दोन दिवस mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांनी social media वर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी #postponeMPSC हा ट्रेंड चालू केला आहे. अभ्यास करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी 11 तारखेला होणाऱ्या परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. आणि जे विद्यार्थ्यांना कोरोना बाधित विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखीन एक संधी मिळावी. अशी मागणी केली आहे.