Thursday, April 25, 2024

परीक्षा घेण्याचा अट्टहास म्हणजे मूर्खपणाचे लक्षण- विनायक मेटे

- Advertisement -

राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.

राज्यामध्ये सर्व काही बंद असताना एमपीएससी आयोग परीक्षा घेण्याचा अट्टाहास का धरत आहे, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला. लाखो विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात घालून परीक्षा घेऊ नये.शाळा कॉलेज बंद आहेत युनिव्हर्सिटीच्या एकदम बंद केले आहेत हॉटेल बंद आहेत मग एमपीसी च्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याचा अट्टाहास जर एमपीसी आयोग करत असेल तर ते मूर्खपणा करत असेल तर यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालाव.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून होत आहे तरी राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे लक्ष देत परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

Related Articles

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles