9 सप्टेंबर 2020 पर्यंत मराठा आरक्षणानुसार (Maratha Reservation) झालेले वैद्यकीय प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने वैद्य ठेवलेले आहेत. एमपीएससी मधून निवड झालेल्या 413 उमेदवारांच्या निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. फक्त कोरोनाच्या कारणास्तव त्यांना नियुक्ती पत्रक दिले गेले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांना तत्काळ सेवेमध्ये रुजू करण्यात यावे अशी मागणी होत आहे. (Maratha Reservation | appoint Maratha 2185 students)
आज मराठा आरक्षणाचे अभ्यासक / याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, “प्रक्रिया पूर्ण केलेल्या SEBC मराठा 2185 विद्यार्थ्यांना नियुक्त्या राज्य सरकारने याआधीही देवू शकत होते,आताही देवू शकते फक्त इच्छाशक्ती हवी राज्य सरकारकडे पर्याय उपलब्ध आहे,आशा करतो राज्य सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या देईल” (Maratha Reservation | appoint Maratha 2185 students)
- अमित शाह यांचा मुंबई दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार का ?
- मराठा कार्यकर्त्यांने मनोज जरांगेना कोड्यात टाकले ?
- कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |
- महाराष्ट्रात होणार तिसरी आघाडी, महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकत्र|
- सचिन खिलारीचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी |