Breaking news| कोल्हापूरात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक

Live Janmat

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

कोल्हापुर जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या आणि जिल्ह्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक

शिवाय परजिल्ह्यातून कोल्हापूरात आल्यास प्रत्येकाला 7 दिवस अलगीकरणात राहावे लागणार

गावागावातील ग्रामसमित्या सुद्धा कार्यान्वित, बाहेरून आलेल्या प्रत्येकाची मिळणार माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here