एप्रिल महिन्यामधील सर्व परीक्षा पुढे ढकला अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केली आहे.

गेले दोन दिवस विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. कोरोनाच्या महामारीत mpsc च्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी Subscribe करा.
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो. असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
- IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE
- विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा
- चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…|rural development plan
- PMMVY | प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
- मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र
मायबाप सरकार आम्हाला वाचवा, हाथ जोडून, पाया पडून विनंती करतो, आम्हाला Corona च्या जबड्यात देऊ नका.
11 एप्रिल चा MPSC चा पेपर पुढे ढकला…
I agree 👍 please postpon all exams , we are not in a maintaliyiy to give exams 😔