कोरोनाग्रस्त तरीही त्याची CA होण्याची जिद्द ; हॉस्पिटलमध्येही अभ्यास ठेवला चालू

0 0

- Advertisement -

कोणतेही यश हे सहज मिळत नसत, तर त्याच्या पाठीमागे खूप कष्ट घेतलेले असतात. याचच एक उदाहरण काल सोशल मीडियावर पाहाला मिळाले.

काल ओडिशाच्या गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व आयएएस अधिकारी विजय कुलांगे यांनी या तरुणाचा फोटो शेअर केला आहे. मास्क घालून हॉस्पिटलच्या बेडवरच पुस्तक आणि कॅलक्युलेटर वगैरे ठेवून तो अभ्यास करत असल्याचं फोटोमध्ये दिसतंय.

- Advertisement -

त्यावेळी त्यांनी आपल्या ट्विटरवर हा फोटो शेअर करत रुग्णाचं कौतुक केलं. “यश योगायोगाने मिळत नाही, त्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते” अशा आशयाचा संदेशही त्यांनी या फोटोसोबत लिहिला.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.