या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालकांचं टेन्शन वाढलं आहे. राज्यात हळूहळू पसरत असलेल्या जेएन १ या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण अनेक भागात आढळून आले आहेत. या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे गरजेचे आहे. Corona news
अहमदनगर तालुक्यातील दोन विद्यार्थी कोरोना (Corona) बाधित आढळले आहेत. तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने कोणताही धोका नाही. सर्दी – खोकला असल्याने या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
- कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
- कोल्हापूरच्या ‘कागल पॅटर्न’ने राज्याच्या राजकारणात खळबळ; कट्टर वैरी एकत्र, संजय मंडलिक एकाकी!
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय
लागण झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला असल्याने त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. मात्र विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिमटम्स असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. असे असले तरी शालेय व्यवस्थापन देखील सतर्क झाले आहे.





