सत्ताधारी आणि विरोधक यांनी एकमेकावर जोरदार आरोप आणि प्रत्यारोप केल्यामुळे या निवडणुकीत रंग भरला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळं निकालाची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला लागली आहे. (Gokul Election Kolhapur Result)
गोकुळमध्ये क्रॉस वोटिंगमुळे मोठी चुरस पहायला मिळत आहे. 16 जागांसाठी मतमोजणी सुरू
राखीव प्रवर्गातील एकूण 5 पैकी विरोधी गटाचे 4 उमेदवार विजयी तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी
विरोधी गटाचे विजयी उमेदवार
- सुजीत मिणचेकर
- अमर पाटील यी
- बयाजी शेळके
- अंजना रेडेकर
महाडिक गटाचे उमेदवार
- शौमिका महाडिक (shoumika mahadik) 43 मतांनी विजयी
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय
- पोर्ले ते यवलूज रस्ता मोजणी करून करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
- Apara Ekadashi Vrat Katha 2025: यहां पढ़ें पूरी व्रत कथा, शुभ योग और पूजा विधि
- A Historic Collapse: How Aaron Nesmith and the Pacers Stunned the New York Knicks in Game 1
- 2025 Tata Altroz Launch: Bookings Open 2 June | Price Starts ₹6.89 Lakh
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा सामना होत आहे.
सर्वसाधारण महिलांमध्ये सतेज पाटील गटाच्या अंजना रेडेकर विजयी, तर महाडिक गटाकडून शौमिका महाडिक 43 मतांनी विजयी, महाडिक कुटुंबियातील उमेदवार विजयी, पहिल्यांदाच दिली होती उमेदवारी, महादेवराव महाडिक आघाडीने खातं खोललं आहे.