कोल्हापूर : वडगणे येथील माजी जिल्हापरिषद सदस्य बी. एच. पाटील यांच्या गटाच्या वृषाली पाटील यांचा सदाशिव मास्तर गटाच्या संगीता शहाजी पाटील यांनी 462 मतांनी दारुण पराभव केला. या पराभवाने पी. एन. पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव रघुनाथ पाटील मास्तर गटाने सतरा पैकी चौदा जागांवर दणदणीत विजय मिळवला.
- महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास
- कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
- कोल्हापूरच्या ‘कागल पॅटर्न’ने राज्याच्या राजकारणात खळबळ; कट्टर वैरी एकत्र, संजय मंडलिक एकाकी!
- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग | इच्छुक उमेदवारांना थेट जनतेशी जोडल जातंय





