१० वी च्या निकालात मुलींनीच मारली बाजी |Maharashtra SSC Result 2023
आज राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

आज राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

Mahresult.nic.in आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च