लॉकडाऊन असताना mpsc परीक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता हवी- रोहित पवार
सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

11 तारखेला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्यासाठी #postponeMPSC ही हॅशटॅग मोहीम विद्यार्थ्यांनी चालू केली