मोठी बातमी | गोकुळच्या निवडणुकीत राजू शेट्टी सत्ताधाऱ्यांसोबत
गोकुळ ही जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे मल्टिस्टेटमध्ये रुपांतर झाल्यास जिल्हा दूध संघाचा दर्जा जाईल.