अहमदनगर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हापरिषद (ZP recruitment) रिक्त जागांच्यासाठी भरतीसाठी परवानगी दिली होती. अन् विद्यार्थ्यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरली. परंतू या आनंदाच्या लाटेला आचासंहितेचे ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
Mahadbt Scholarship |विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; येथे अर्ज करा
talathi bharti 2022 | राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती
maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी व मार्चमध्ये होण्याची दाट शक्यता असून झेडपी भरती(ZP Recruitment) पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरतीसाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. नोकरभरती व शासकीय योजनांसाठी येथे क्लिक करा.
अहमदनगर जिल्ह्यातील ८०% जागा रिक्त असून संभाव्य १ हजार २०० जागांसाठी भरती निघण्याची शक्यता आहे. परंतु नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ती आचारसंहिता संपते न संपते तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे झेडपी भरती (ZP Recruitment) लांबणीवर पडणार आहे.
- सकल हिंदू समाजाच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार
- Top Ullu Web Series to Watch Online | Stream Now on Ullu App
- Thyroid Trouble: 5 Common Mistakes Patients Make and How to Avoid Them for Better Health
- JEE Main Result 2025 Live: Final Answer Key & Scorecard to Be Released at jeemain.nta.nic.in
- Akshay Kumar Thanks PM Narendra Modi for Honouring C Sankaran Nair Legacy