Thursday, November 21, 2024

Gokul election | गोकुळ दूधसंघात 30 वर्षांनंतर सत्तांतर

- Advertisement -

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय. या निमित्तानं आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता संपुष्टात आली आहे. (Gokul election)

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी सतेज पाटील यांच्या आघाडीला 17 जागांवर विजय मिळालाय. सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय. 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik), माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. अखेर या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या पॅनेलनं विजय मिळवत दबदबा निर्माण केलाय. Gokul Dudh Sangh Election Final Result

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles