Saturday, July 27, 2024

HSC Result 2023 | ‘या’ तारखेला लागणार 12 वीचा निकाल

- Advertisement -

HSC Result 2023 राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.  तर  दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.  बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं.

शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज

निकाल ज्या दिवशी असतो त्याच्या एक दिवस आधीच बोर्डाकडून निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात येते. तसंच हा निकाल विद्यार्थी कुठे बघू शकतात याचीही माहीती बोर्डाकडून जाहीर करण्यात येते. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. २५ किंवा २६ मे रोजी निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे How to check Maharashtra Board 12th Result 2023 सायन्स, कॉमर्स, आर्ट तिन्ही विभागांचा निकाल महाराष्ट्र स्टेट बोर्टच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in पाहता येईल. विद्यार्थ्यांना SMS द्वारेही निकाल पाहता येणार आहे. HSC Result 2023

महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर mahresult.nic.in जावून HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

Maharashtra 12th Result 2023 Link

To check the Maharashtra HSC Result 2023, students can visit the official website of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) at www.mahresult.nic.in. On this website, students can enter their roll number or seat number to access their Maharashtra HSC Result 2023. It is important to regularly check the official website for updates and announcements regarding the result declaration. 

  • www.mahresult.nic.in
  • www.IndiaResult.com
  • www.maharashtraeducation.com
  • www.mahahsscboard.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.mh-hsc.ac.in
  • www.hsc.mahresults.org.in

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles