Mpsc ची परीक्षा पुढे ढकला | नवनित राणा यांचे राज्यपालांना पत्र

Live Janmat

11 एप्रिल ला होणारी परीक्षा पुढे ढकला..

पुण्यामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी हे कोरोना बाधित लोकांची संपर्कात आलेले आहेत. किंबहुना बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पोसिटीव्ह आला आहे. काही विद्यार्थ्यांना कोरोना ची लक्षणे तीव्र आहेत पण भीतीमुळे ते दवाखान्यामध्ये जात नाही.

अधिक महितीसाठी Subscribe करा.

मध्य प्रदेश आणि बिहार सारख्या राज्याने त्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्रात तर मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढत आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य निर्णय लवकर घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here