- Advertisement -
कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक प्रकारचे आंदोलन उभे केले होते.
सर्वच पक्षामधून त्यांना पाठिंबा मिळत गेला आणि आज मुख्यमंत्र्यांना यांची दखल घ्यावी लागली.
सध्या महाराष्ट्र मध्ये लसीचा तुटवडा असेल जाणवत आहे पुण्यामध्ये बेड ही उपलब्ध नाहीत या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे शक्य नव्हते तरीही एमपीएससी आयोग नोटिफिकेशन देत होतं त्यांनी परीक्षेची पूर्ण तयारी केलेली होती.
आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळला.