Live Janmat

Tauktae Cyclone | ऑरेंज अलर्ट जारी, मुंबईला खेटून वादळाचा गुजरातच्या दिशेने प्रवास

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (17 मे) पहाटे तौक्ते दीवपासून 260 किलोमीटर अंतरावर होतं.