Live Janmat

“रिनायसेन्स स्टेट” या पुस्तकावर बंदी आणा -राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचा इशारा

गेली काही दशके छत्रपती घराणे व क्षत्रिय घराण्यांच्या बद्दल जाणीवपूर्वक खोटा इतिहास पसरवला जात आहे.