Live Janmat

उद्धव ठाकरे दिल्लीत मोदींची भेट घेणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार