…अन्यथा कठोर निर्णय घ्यावे लागतील -अजित पवारांचा कोल्हापूरकरांना इशारा
गेली काही दिवस कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे.

गेली काही दिवस कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे.

आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) आहेत. काल मराठा क्रांती मोर्चाचे