
प्रसंगी सरकारमधून बाहेर पडू – राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज गोकुळ मल्टीस्टेट न करण्याच्या मुद्यावर

गोकुळ ही जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे मल्टिस्टेटमध्ये रुपांतर झाल्यास जिल्हा दूध संघाचा दर्जा जाईल.

