10वी ,12वी च्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा – राज ठाकरे
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा… मनसे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा… मनसे

सध्या पुण्यामध्ये एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. MPSC विद्यार्थी 5 पैकी