विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये दोन टप्यात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे|

Assembly elections in November Eknath Shinde: महारष्ट्रातील विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 20 उमेदवारांची यादी निश्चित |

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका  येत्या काही दिवसात जाहीर होवू शकतात. महाविकास आणि महायुतीकडून पक्षाची मोर्चेबांधणी सुरु