संभाजीराजेंना पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा; पण मविआची 2022 सारखी खेळी
शांत असलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ परत एकदा चर्चेचा विषय बनला आहे. गेली काही दिवस या

शांत असलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ परत एकदा चर्चेचा विषय बनला आहे. गेली काही दिवस या

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या प्रमुख मानला जातो. कारण, कोल्हापूरच्या राजकारणात जी समीकरणे जुळवली जातात