Corona Breaking |लसीकरणावरून ठाकरे सरकारला घरचा आहेर
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला.

दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला.

विरारमधील रुग्णालयात आग लागून झालेल्या १३ रुग्णांच्या मृत्यूने महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरला आहे. विरारमधील विजय वल्लभ