Skip to content
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Web Stories
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Web Stories
Whatsapp Telegram Facebook Instagram

Live Janmat

  • Home
  • Health
  • Politics
  • Education
  • sports
  • Entertainment
  • Web Stories
  • Change language to English
  • Home
  • Health
  • Politics
  • Education
  • sports
  • Entertainment
  • Web Stories
  • Change language to English

पुणे महापालिकेच्या परीक्षेतील गैरप्रकार; परीक्षार्थीला रंगेहात अटक

  • Picture of vishal By vishal
  • — ऑक्टोबर 15, 2022
  • - 8:08 am
कोरोंना

Join Our WhatsApp Channel

पुणे : पुणे महापालिकेतील ज्युनिअर क्लार्क टायपिस्टच्या परीक्षेत (Pune Municipal Corporation clerk exam) मोबाईलचा वापर करुन कॉपी करणाऱ्या एका उमेदवाराला बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार एनडीए मधील इंडियन इंन्स्टुमेंट फॉर एरोनॉटीकल इंजिनिअरींग अँड आयटी शास्त्री कॅम्पसमध्ये बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. पोलीस निरीक्षक शबनम शेख याचा अधिक तपास करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या ज्युनिअर क्लार्क, टायपिस्टपदाची बुधवारी लेखी परीक्षा होती. यातील एनडीएमधील केंद्रावर पवन मारक हा परीक्षेमध्ये मोबाईल व हेडफोनचा वापर करुन त्याद्वारे बाहेर असलेला मित्र अनिल भारती यांला संगणकावरील फोटो पाठवत होता. अनिल भारती हा त्याची उत्तरे पवन याला पाठवून कॉपी करत असताना त्याला पकडण्यात आले. (Pune Municipal Corporation clerk exam) त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदसंख्येत वाढ करावी- समन्वयक समितीची मागणी

  • फडणवीसांचा शब्द न ऐकणं भोवलं! प्रशांत परिचारकांचा पत्ता कट, सोलापुरातून राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची उमेदवारी
  • महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनविद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान
  • महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com

Join Our WhatsApp Channel

LATEST Post

राजेंद्र राऊत आणि देवेंद्र फडणवीस / प्रशांत परिचारक विधानपरिषद निवडणूक सोलापूर.

फडणवीसांचा शब्द न ऐकणं भोवलं! प्रशांत परिचारकांचा पत्ता कट, सोलापुरातून राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची उमेदवारी

जून 2, 2026 5:30 am
राजेंद्र राऊत आणि देवेंद्र फडणवीस / प्रशांत परिचारक विधानपरिषद निवडणूक सोलापूर.

फडणवीसांचा शब्द न ऐकणं भोवलं! प्रशांत परिचारकांचा पत्ता कट, सोलापुरातून राजेंद्र राऊतांना विधानपरिषदेची उमेदवारी

जून 2, 2026 5:30 am

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनविद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान

मार्च 8, 2026 2:58 pm

महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार, जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

डिसेंबर 15, 2025 12:30 pm

कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

डिसेंबर 14, 2025 1:49 pm

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

डिसेंबर 14, 2025 1:27 pm

Live Janmat

We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people.

Facebook Twitter Youtube Whatsapp Telegram

Links

  • Home
  • State
  • Health
  • Politics

Quick Links

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Tearms & Condition

© 2026 Live Janmat | All rights reserved 

Design And Developed by Maha Digital

  • होम
  • शार्ट न्यूज़
  • फॉलो करें
  • फॉलो करें