MPSC| मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Live Janmat

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भात महत्वाची बैठक बोलवली आहे.

दोन दिवस एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परीक्षा पुढे ढकला यासाठी #postponempsc हा ट्रेंड केलेला होता. त्याची दखल घेत सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री साहेबांना परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. आज मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेत एमपीएससीची परीक्षा संदर्भात तातडीची बैठक बोलवले आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

[webinsights_author_box]

LATEST Post