प्रयाग चिखली ग्रामपंचायत मध्ये आता ”रोहित” पर्व

कोल्हापूर : प्रयाग चिखली येथील महादेव महाडीक यांचे कट्टर समर्थक रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील या युवकावर प्रयाग चिखलीच्या ग्रामस्थांनी विश्वास टाकत गोकुळचे विद्यमान संचालक एस. आर. पाटील यांना धक्का दिला. सरपंचपद गमावून नऊ जागांवर विजय मिळवत सत्ता राखण्यात यश जरी आले असले तरी सेनापतीच पराभूत झाला. त्यामुळे आता सत्ता एकाची सरपंच मात्र विरोधी पक्षाचा असे समीकरण पहावयास मिळणार आहे.

[webinsights_author_box]

LATEST Post