कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |
कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती कोल्हापूर ते दिल्ली आणि गोवा विमानसेवा

कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती कोल्हापूर ते दिल्ली आणि गोवा विमानसेवा

कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल,