Rajaram Election 2023|दम असेल तर बिंदू चौकात या – अमल महाडिक
वडणगे : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले.

वडणगे : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले.

गोकुळ ही जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे मल्टिस्टेटमध्ये रुपांतर झाल्यास जिल्हा दूध संघाचा दर्जा जाईल.